Women’s Day Greetings in Marathi.

image

“आज जागतीक महिला दिनानिमीत्त तमाम माझ्या बहीणींना,युवतीना,किशोरींना,विविध पातळीवर यशाची उंच उंच झेप घेणार्या महिला साथींना, शेतामध्ये राबुन सोनं पिकवनार्या माझ्या कष्ट करनार्या बहीणींनाही आभाळभर शुभेछा”