Top 150 Best Marathi Suvichar Collection.

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे

१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

२) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते.

३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान

४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

Continue reading “Top 150 Best Marathi Suvichar Collection.”