सकारात्मक विचारांचे सामर्थ्य

 मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्‍या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना – नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.

Continue reading “सकारात्मक विचारांचे सामर्थ्य”

Motivational Thoughts marathi. 

टेन्शन घ्यायचंच नाही…फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं…

काही कमी पडत नाही…आणि फरक तर घन्टा पडत नाही..
कारण……नशीब कधी ही बदलु शकते….
काल परवा पर्यंत ज्याच्या जवळ स्वतः ची विमान कंपनी होती….आता त्याच्या जवळ साधा पासपोर्ट हि राहिलेला नाही . .

आणि ज्याने सिक्युरिटी जॉब, इस्तरी दुकान, असे विविध कामे केली तो सैराट फिल्म काढून दुष्काळात कोटिंचा मालक झाला  

जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची 

Good Morning whatsapp messages very good.

???????????

*एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले*,
” देवा ” *तूच हे सर्व निर्माण* *करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस*.

*तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे* ?

*तुझेच तुला कसे अर्पण करणार* ?”

*भगवंताने स्मित उत्तर दिले* ,” *बाळा, *तुझा अहंकार मी* *निर्माण केलेला नाही* .
*तो तूच निर्माण केलेला आहेस*. *तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल* .”    
               शूभ सकाळ
????????????

5000 मराठी सुविचार, 60 महान विचारक, एक सुंदर एप्प.

image

मराठी सुविचार एप्प डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर जा..
मराठी सुविचार एप्प

image

image

मराठी सुविचार एप्प डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर जा..
मराठी सुविचार एप्प

Continue reading “5000 मराठी सुविचार, 60 महान विचारक, एक सुंदर एप्प.”