Dhanashree Desai Good Thoughts in marathi.

धनश्री देसाई  यांनी फेसबुक वर मांडलेले सुंदर काव्य:

“आज देवाला सुट्टी आहे
कृपया मंदिरात जाऊ नये,
देव खुप बिझी आहे
त्याला साकडं घालू नये।

जायचंच असेल तर जा एका अनाथाश्रमात,
तो तिथे लहान पोरांना हसवीत आहे,
तुम्हीही हसवा एखाद्या कोमेजलेल्या फुलाला.
देवाला आज सुट्टी आहे।

Continue reading “Dhanashree Desai Good Thoughts in marathi.”